Breaking News

1/breakingnews/recent

१५ डिसेंबर -मोठी बातमी

No comments

  NEWS24सहयाद्री - अहमदनगर शहरातील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृत्यू - अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...


             अहमदनगर शहरातील midc परिसरातील बोल्हेगाव ठिकाणी राहत असलेला एक २५ वर्षीय तरुण विजय भगवान कुराडे हा गेल्या ५ /६ दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुणाचा बोल्हेगाव मधील गांधी रोड लगत असणाऱ्या मस्के मेडिकल कॉलेज जवळील एका टपरीत अचानक मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बेपता असल्याची फिर्याद देखील दाखल करण्यात अली होती,मात्र आज अचानक मृतदेह आढळून आला दरम्यान तोफखाना पोलिसांनी याठिकाणी धाव घेउन माहिती घेतलिये त्याचबरोबर ५/६ दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुणाचा असा  अचानक मृतदेह आढळल्याने त्याने आत्महत्या केली त्याचा घातपात झाला अश्या उलट सुलट चर्चा सुरु आहेत...


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *