२८ जून - सहयाद्री टॉप १० न्यूज
NEWS24सहयाद्री: राज्याच्या मंत्रिमंडळात नगर जिल्ह्याचे वजन वाढले..अहमदनगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
अहमदनगर
राज्याच्या मंत्रिमंडळात नगर जिल्ह्याचे वजन वाढले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या नवीन खाते बदलात मंत्री शंकरराव गडाख यांना कृषी व फलोत्पादन तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे महसूल, शिक्षण आणि वस्त्रोद्योग ही महत्त्वाची खाती आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील नगर जिल्ह्याचे वजन वाढलय. महा विकास आघाडी सरकार शिवसेनेतील बंडखोरीमुळे अस्थिर झाल आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सेनेच्या बंडखोर मंत्र्यांकडील खाती काढून घेतले आहेत. त्यांच्याकडील खाती अन्य मंत्र्यांना दिली आहेत. मात्र या नवीन खाते बदलात नगर जिल्ह्याला झुकते माप मिळालय. मंत्री दादा भुसे यांच्याकडील कृषी, माजी सैनिक कल्याण ही दोन खाती मंत्री शंकरराव गडाख यांना मिळाली आहेत, तसेच सेनेचे बंडखोर मंत्री संदीपान भुमरे यांच्या कडून रोजगार व फलोत्पादन ही खाती देखील गडाख यांनाच देण्यात आली आहेत

YOU MAY ALSO LIKE
#ahmednager #prajakttanpure #shankarravgadakh #sujayvvikhe #politics
No comments
Post a Comment