Breaking News

1/breakingnews/recent

५ फेब्रुवारी-पुण्यात पुन्हा धावणार का डबलडेकर बस?

No comments

 

NEWS24सह्याद्रि 

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पात विशेष रस आहे, त्यामुळे पीएमपीएमएल देखील यावर गांभीर्याने विचार करत आहे.तब्बल २० वर्षांनंतर डबलडेकर बस पुण्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड  ही वाहने सोडण्याचा विचार करत आहे, परंतु याबद्दलची चर्चा अद्यापही प्राथमिक टप्प्यात आहे.

त्याचबरोबर पीएमपीएमएल ने सांगितले की, “गेल्या महिन्यात एका कंपनीच्या प्रतिनिधींनी येथील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली.त्यावेळी अधिकार्‍यांनी इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेसबद्दल विचारले आणि ही सेवा का बंद करण्यात आली हे जाणून घ्यायचे होते.याबाबत आणखी चर्चा होणार आहेत.”असहि सांगण्यात आलय.पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पात विशेष रस आहे, त्यामुळे पीएमपीएमएल देखील यावर गांभीर्याने विचार करत आहे. परंतु डबल डेकर बस चालवणे सोपे नाही. मार्गांसह अनेक गोष्टी निश्चित करणे आवश्यक आहे.”असहि यावेळी स्पष्ट करण्यात आलय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *