Breaking News

1/breakingnews/recent

आजची जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी

No comments

 NEWS24सह्याद्रि


आज नगरकरांना  मोठा दिलासा मिळालाय.कारण आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट  झालीय. जिल्ह्यात १५४  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. महानगरपालिका हद्दीमध्ये आज ५१  रुग्ण तर नगर ग्रामीणमध्ये आज८ रुग्ण आढळून आलेत.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे

महानगरपालिका हद्दीत 51
 संगमनेर  26
 पाथर्डी 11
 पारनेर ९
अकोले ८
नगर ग्रामीण८
 श्रीगोंदा ७
राहुरी 6
 इतर जिल्ह्यातून आलेले ५
 शेवगाव ५
 नेवासा २
भिंगार छावणी मंडळ२
संगमनेर १
 जामखेड १
 कर्जत १


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *