Breaking News

1/breakingnews/recent

१८ फेब्रुवारी- मोठी बातमी

No comments
NEWS 24 सह्याद्री- अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्ण संख्या-
 पूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...



आज नगरकरांना  मोठा दिलासा मिळालाय.कारण आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट  झालीय.  अहमदनगर जिल्ह्यात आज २३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.महानगरपालिका हद्दीमध्ये आज ५५ रुग्ण तर नगर ग्रामीणमध्ये आज १३ रुग्ण आढळून आलेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *