Breaking News

1/breakingnews/recent

१७ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स

No comments

News२४सह्याद्री:-कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र....पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्स मध्ये........









*कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र*
-----------------------
*4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर बसवायचं असेल, तर त्यांना हेल्मेट, हार्नेस बेल्ट वापरणं अनिवार्य*
----------------------
*नवाब मलिक आज सकाळी ११:३० चांदीवाल आयोगासमोर हजर होणार*
----------------------
*मुंबई ते नवी मुंबई प्रवास आजपासून वॉटर टॅक्सीतून, देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं आज उद्घाटन*

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *