Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - कोपरगाव - शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू...

No comments

 News24 सह्याद्री - अकोले - नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या  जिल्ह्याची खबरबात मध्ये 


शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोपरगाव  तालुक्यातील आंचलगाव शिवारात घडली आहे

पूजा निलेश शिंदे आणि निलेश रावसाहेब शिंदे  असे मृत्यु झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. रावसाहेब शिंदे यांच्या शेतात ही घटना घडली आहे. सदर घटनेने आंचलगावात शोककळा पसरली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *