सह्याद्री बुलेटिन - संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी
News24 सह्याद्री - मुंबईच्या बोरीवली परिसरातील इमारतीला आग... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....
मुंबईच्या बोरिवली परिसरात असलेल्या चिकूवाडीमध्ये एका इमारतीला मोठी आग लागली आहे. दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
No comments
Post a Comment