Breaking News

1/breakingnews/recent

१५ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स

No comments

NEWS२४सह्याद्री:-*दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज, तर दक्षिण महाराष्ट्रात वाढला उन्हाचा चटका......पहा सकाळच्या महत्वाच्या घडामोडी गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये.........






*नवाब मलिकांचा आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविरोधात मोर्चा; जात पडताळणी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा*
----------------------
*विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट; किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल*
----------------------
*गरज पडल्यास ओबीसी आरक्षणासाठी देखील रस्त्यावर उतरणार; संभाजीराजेंची घोषणा*

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *