Breaking News

1/breakingnews/recent

१४ फेब्रुवारी - भाई जगताप यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

No comments

 

NEWS24सह्याद्रि 

PM मोदी यांनी केलेल्या वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प का?  असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *