Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - किरकोळ कारणावरुन पती-पत्नीस 6 जणांनी केली बेदम मारहाण

No comments

 NEWS24सह्याद्री  -  मोक्कातील फरार आरोपी गजाआड.... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या.... 



शहरातील कापड बाजारात गर्दीचा गैरफायदा घेत पर्समध्ये ठेवलेली रोकड लांबवल्याची घटना घडली आहे यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नमाला सुभाष गांगर्डे यांच्या पर्समध्ये ठेवलेली  28 हजार रुपयांची रोकड गर्दीचा फायदा घेत चोरटयाने लांबवल्याची घटना घडली आहे यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गांगर्डे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे कोतवाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *