सह्याद्री टॉप १० न्यूज - 1007 जातीवाचक वस्त्यांची नावे बदलणार
NEWS24सह्याद्री - गोदावरी नदीपात्रातून फरांड्याच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
गट आणि गणाच्या तोडफोडीत कोणाला सत्तेच्या पायघड्या?
राहुरी तालुक्यात आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावरून प्रक्रिया सुरू झाली असताना तालुक्यातील राजकीय गोटातही जय्यत तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर तनपुरे विरूद्ध विखे, कर्डिले, पाटील अशा दोन गटांत जोरदार लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे वेगवान वळण घेत असतानाच गट आणि गणाची तोडफोड झाल्याने त्याचा फायदा नेमका कोणत्या गटाला? याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
No comments
Post a Comment