Breaking News

1/breakingnews/recent

गुडमॉर्निंग सह्याद्री- मोदींच्या दीर्घायुष्यासाठी भाजपचा महामृत्युंजय जप

No comments

 NEWS24सह्याद्री - आता लग्नाच्या वऱ्हाडासाठीही करता येणार रेल्वे बूक... पहा महत्वाच्या बातम्या...



पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सुरक्षेतील त्रुटीं’प्रकरणी भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना भाजपच्या नेत्यांनी गुरुवारी देशभर मोदींच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप केला़  दिल्ली, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत असे विधी आयोजित करून भाजप नेत्यांनी मोदींच्या दीर्घायुष्याची कामना केली़

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *