Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री टॉप १० न्यूज - अहमदनगर - ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण

No comments

 NEWS24सह्याद्री - नेवासा - धुक्याने झाले नवं वर्षाचे स्वागत...पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या... 




गेल्या दोन-तीन दिवसापासून सूर्यदर्शन नाही. ढगाळ हवामानामुळे शेतीपिकांची हानी वाढली. दररोज पिकांच्या रोग प्रतिबंधात्मक फवारणीने शेतकरी बेजार झाले. शेतीखर्चात वाढ तर उत्पन्नात घट अशी विपरीत परिस्थिती निर्माण झाली. एकंदरित निसर्गाच्या दुष्टचक्राने कोल्हार भगवतीपूर परिसरातील बळीराजा चिंताक्रांत झाला आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *