सह्याद्री गुडमॉर्निग - भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले
NEWS24सह्याद्री - नाना पटोलेंची मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच... पहा महत्वाच्या बातम्या...
भिवंडीच्या जनतेने कायमच काँग्रेस विचारांना साथ दिली असून भिवंडी काँग्रेसचा गड राहिला आहे पण काही लोकांनी पक्षाशी गद्दारी केल्यामुळे आपली पीछेहाट झाली होती. पण आता काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरु झाले असून भिवंडीला पुन्हा काँग्रेस गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
No comments
Post a Comment