Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करणारे चौघे गजाआड

No comments

 NEWS24सह्याद्री - नागेबाबा’चे चेअरमन काळे यांची फेसबुकवर बदनामी.... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या... 


दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करत लुटणार्‍या चौघांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. श्याम बाबासाहेब जाधव  रोहन राजु जाधवदीपक कचरू माळी व विकास लक्ष्मण भालेराव  अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.मुख्यालयात नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी अदिनाथ दिनकर शिरसाठ हे 10 जानेवारी 2022 रोजी अहमदनगर शहरातील चांदणी चौकातील महालक्ष्मी मंदिराच्या समोरून त्यांच्या दुचाकीवर जात असताना दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून त्यांना आठ जणांनी मारहाण केली होती.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *