Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - पोलिसाला मारहाण, पिता-पुत्राला कारावास

No comments

 NEWS24सह्याद्री - बुरूडगाव पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीचा पाइप गायब... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या ....


करोना काळात नाकाबंदी दरम्यान पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की करून मारहाण करणाऱ्या पिता-पुत्राला जिल्हा न्यायालयाने दोषी धरून एक वर्ष साधा कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि  सहा महिने साध्या कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.मुकेश रघुनाथ चोपदार व त्याचा मुलगा प्रसाद मुकेश चोपदार अशी शिक्षा झालेल्या पिता ता पुत्राची नावे आहेत असल्याची माहिती आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *