Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री बुलेटिन - बूस्टर डोसच्या नावाखाली सायबर हॅकर्सचा नवा फसवणूक फंडा

No comments

 NEWS24सह्याद्री - नाशिक-पुणे  रेल्वेसाठी  100 कोटी रुपयांचा निधी... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्य....



मुंबई महापालिका नागरिकांना सर्वाधिक सुविधा देत असते. पण जरा कुठं खुट्टं झालं की लगेच महापालिकेला दुषणं दिली जातात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार केला जातो. प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं सोपं असतं. त्याला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *