सह्याद्री बुलेटिन - निसर्गाचा लहरीपणा त्यात सरकारच्या धोरणांचा फटका
NEWS24सह्याद्री - घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोदामाला भीषण आग.. पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या...
नाशिकमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये अत्यंत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. सध्या जिल्ह्यात तब्बल 691 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील तब्बल 438 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे कुठेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नाही. नागरिक मास्क वापरत नाहीत. मोठमोठ्या नेत्यांचे विवाह सोहळे मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहेत. यामुळेच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे.
No comments
Post a Comment