Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कोतवाली ची नवी 'डीबी' नियुक्त

No comments

 NEWS24सह्याद्री - संपूर्ण कचरा स्वीकारणार नाही, दुसरा डेपो करा... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या... 



बुरूडगाव कचरा डेपो १०० मेट्रिक टनासाठी असताना संपूर्ण शहराचा कचरा तेथे आणला जातो. सर्व ग्रामस्थ विरोधात असून तुम्हाला दुसरा कचरा डेपो सुरू करावाच लागेल. आम्हाला दहा वर्षांपासून पाणी नाही, आता आम्हाला तुमचे पाणी नको व कचराही नको, असा संताप बुरूडगाव ग्रामस्थांनी व्यक्त केला. ग्रामस्थांच्या भावना ऐकल्यानंतर आक्रमक पवित्र्यानंतर मनपाला जाग आली असून, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, बुरूडगावला पाणी देण्याचा निर्णय महापाैर रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांनी जाहीर केला


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *