सह्याद्री सुपरफास्ट - मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते...
सह्याद्री सुपरफास्ट - ट्विटवर विद्या चव्हणांनी अमृता फडणवीसांना ओढलं.... पहा महत्वाच्या बातम्या...
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सुमारे 11 लाख लोकप्रतिनिधींनी पदं गमावल्याची खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. तसेच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, ही मागणी काही मी वैयक्तिक स्वार्थापोटी करत नाहीये, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. आरक्षण मिळालं तर माझी मुलगी किंवा पत्नी निवडणुकीला उभ्या राहणार नाहीत, असंही स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षण का महत्त्वाचं आहे, याविषयी सविस्तर बातचित केली.
No comments
Post a Comment