Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री वेगवान आढावा - गाझिपुरमध्ये सापडलेला बॉम्ब पाकिस्तानातून भारतात पाठवलेल्या २४ बॉम्बपैकी एक

No comments

 NEWS24सह्याद्री  -  दलिताच्या घरी जेवण्यावरुन शिवसेनेचा भाजपाला टोला.... पहा महत्वपूर्ण बातम्या.... 


देशभरातील पालकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. आता 12-14 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे कोविड लसीकरण चक्क पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे. डॉ. अरोरा हे लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड -19 कार्यगटाचे अध्यक्ष आहेत. आता त्यांनीच हिरवा कंदील दाखवल्यामुळे हे लसीकरण सुरू होण्याचा मोठा मार्ग रिकामा झाला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *