Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - अजितदादांकडे झेडपी दीड हजार कोटींची मागणी करणार

No comments

 NEWS24सह्याद्री - खासगी क्लास चालकास मनपाचा दणका... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...


शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी विविध ठिकाणी पंप बसवण्यात आले आहेत या सर्व पंपांचे मोठे वीजबिल महापालिकेस येथे ते न भरल्यास वीजपुरवठा बंद होऊन पाणी पुरवठा खंडित होतो ते टाळण्यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाय योजना हाती घेतली आहे तब्बल सहा कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्यातून सुमारे 10 ते 15 टक्के वीज बिल कमी होणार आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *