Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - राहता - आपल्‍या पाल्‍यांचे लसिकरण करून घ्‍यावा - आ.राधाकृष्‍ण विखे

No comments

 NEWS24सह्याद्री - पारनेर - बंद असलेली पारनेर आगाराची एसटी सेवा सुरु... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...



 ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्‍या नव्‍या संक्रमणाच्‍या पार्श्‍वभूमिवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसिकरण करण्‍याच्‍या घेतलेल्‍या महत्‍वपुर्ण निर्णयाचे स्‍वागत करुन, नागरीकांनी आपल्‍या पाल्‍यांचे लसिकरण करुन घेण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा असे आवाहन भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *