सह्याद्री वेगवान आढावा - श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई
NEWS24सह्याद्री - पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांची प्रतिष्ठा पणाला... पहा महत्वाच्या बातम्या...
ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर पुणे जिल्ह्यातील 6 जागांसाठी मतदान सुरु आहे. पुणे जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
No comments
Post a Comment