Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री सुपरफास्ट - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे सरकारला इशारा!

No comments

 NEWS24सह्याद्री - आम आदमी पार्टी प्रमुख केजरीवाल यांचे जनतेला आवाहन.... पहा महत्वाच्या बातम्या....




राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक रोज चर्चेत असताता. आता त्यांनी केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे  यांना टोले लगावले आहेत. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी उत्तर प्रदेशात  24 जागांची जबाबदारी घ्यावी आणि तिथल्या जागा निवडून आणाव्यात, मग आम्हाला कळेल की ते केंद्रीय मंत्री आहेत, असे खुले आव्हान राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी दिलं आहे.

===========


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *