सह्याद्री गुडमॉर्निंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन....
NEWS24सह्याद्री - पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या
श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महागाई दर आतापर्यंतचा सर्वोच्च नोंदवण्यात आला आहे. महागाई दर हा १२.१ टक्क्यांपर्यंत वाढल्याने श्रीलंकेतील खाद्यपदार्थांच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहे. नोव्हेंबर २०२१ च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात २.२ टक्क्यांनी महागाई वाढली आहे.
No comments
Post a Comment