शहराची खबरबात - मद्यालयाबाबत तातडीने निर्णय घेणारे सरकार विद्यालयाबाबत असंवेदनशील-भैय्या गंधे
NEWS24सह्याद्री - हळदी-कुंकूच्या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा नारा... पहा महत्वाच्या बातम्या...
ग्रंथही भाषा संवर्धनासाठी उपयुक्त साधन असून आपल्या मराठी भाषेचा महिमा, इतिहास फार मोठा आहे. मराठी भाषेची गरिमाच वेगळी आहे. या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी अनेक दिवसाची आपली मागणी पूर्ण व्हायला पाहिजे . ग्रंथप्रदर्शन ही भाषा संवर्धन करण्यासाठीचा स्तुत्य उपक्रम असून असे प्रदर्शन सातत्याने भरले पाहिजे कारण वाचन हा माणसाच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, मराठी भाषा विभागाचे सदस्य जयंत येलुलकर यांनी व्यक्त केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित 2021 मधील नवीन ग्रंथांचे प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
No comments
Post a Comment