Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री गुड मॉर्निंग - जिल्हा परिषद गट व गणांच्या पुनर्रचनेची यादी सोशल मीडियावर

No comments

 NEWS24सह्याद्री - जम्मूमधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी... पहा महत्वाच्या बातम्या... 



उत्तराखंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. हलद्वानी इथे पार पडलेल्या सभेत बोलताना ‘माझं 7 वर्षाचं रेकॉर्ड तपासून पाहा, जुन्या गोष्टी सुधारण्यातच माझा वेळ जात आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मोदींच्या याच वक्तव्याचा धागा पकडत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्विटरद्वारे विचारण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *