Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - हॉटेलमध्ये चोरट्यांनी डाव साधत 5 लाख लांबविले

No comments

 NEWS24सह्याद्री  - मनपाच्या १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...


 कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणासह विविध उपाय योजना राबवणाऱ्या कोविड योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील सुमारे १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमी मनुष्यबळात काम करण्याचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट रुग्णांशी संपर्क येतो.या यंत्रणेत स्वॅब घेणारे, डाटा एन्ट्री, ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, मनपातील १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून समजली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *