सह्याद्री टॉप 10 न्यूज - श्रीरामपूर - आरोपीने घेतले विष, ससूनमध्ये उपचार सुरू
NEWS24सह्याद्री - अहमदनगर - थंडीचा कडाका आणखी 3 दिवस.. पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या..
नगर जिल्ह्यासह राज्यात सध्या गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला आहे. या थंडीनं नगरकरांना हुडहुडी भरविली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहेहवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झालं होतं. वाढलेल्या आर्द्रतेतून धुकं आणि धूळ वाढवणार्या वेगवान वार्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.
No comments
Post a Comment