NEWS24सह्याद्री - श्रीरामपूर - श्रीरामपूर, राहात्याच्या पूर्व भागातील पिकांचे प्रचंड नुकसान
सह्याद्री टॉप १० न्यूज - राहता - जिल्ह्यातील 7 पालिकांमध्ये प्रशासकराज... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...
राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, यासाठी दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यातील एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. या संपात नगर जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र, मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 143 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर श्रीरामपुरातील एका कर्मचार्याला बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
No comments
Post a Comment