Breaking News

1/breakingnews/recent

NEWS24 सह्याद्री - अहमदनगरमध्ये बुलेटचा आवाज करणार्‍यावर होणार कारवाई

No comments

 शहराची खबरबात - विकत होता गोमांस, पोलिसांनी मारला छापा; गुन्हा दाखल... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....






 

बुलेटचा मोठा आवाज येण्यासाठी सालन्सरमध्ये बदल करणार्‍या बुलेटसह इतर वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली आहे. 24 दिवसांमध्ये एकुण 30 बुलेटवर कारवाई करण्यात आली.तर फॅन्सी नंबर, विनानंबरच्या 216 दुचाकीवर कारवाई करत 83 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले

यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौकांमध्ये दररोज सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान नाका बंदी करून ही कारवाई करण्यात येत आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *