Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री टॉप १० न्यूज

No comments

NEWS24सह्याद्री - शिर्डीत विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना.. पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...


राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजीच्या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू केल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *