Breaking News

1/breakingnews/recent

गुड मॉर्निंग सह्याद्री - बारावी वेळापत्रकात बदल करण्याची राज्य भूगोल परिषदेची मागणी

No comments

 NEWS24सह्याद्री - कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश... पहा महत्वाच्या बातम्या... 


कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे बनावट सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने ही कारवाई केली. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. जुबेर शेख आणि अल्फैज खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते सध्या मुंबईच्या वडाळा भागात राहत असून, आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *