सह्याद्री बुलेटिन - ममता बॅनर्जींनी केली मोदींची इंदिरा गांधींशी तुलना...

NEWS24सह्याद्री - पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजितदादा आठव्यांदा उत्सुक....पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या.....
TOP HEADLINES
बारामती तालुक्यातून अ वर्गातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांच्या वतीने सुचक, अनुमोदकांनी अर्ज दाखल केले आहेत.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 31 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
YOU MAY ALSO LIKE
#महाराष्ट्र
No comments
Post a Comment