Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री टॉप १० न्यूज - श्रीरामपूर - पोलिस आल्याचे पाहून आईचा हृदयविकाराने मृत्यू

No comments

 NEWS24सह्याद्री - कर्जत - पोलिसांच्या छाप्यात पावणे तीन लाखांचा गुटखा जप्त.. पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....






स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत जामखेड तालुक्यातील धोत्री गावामध्ये दोन लाख 76 हजार रूपयांचा गुटखा व तंबाखू पकडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. बाबु उत्तम अडाले सचिन निवृत्ती गायकवाड  संजय सुभाष जगताप  अशी गुटखा विक्रेत्यांची नावे आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *