गुडमॉर्निंग सह्याद्री - कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
NEWS24सह्याद्री - बारावी वेळापत्रकात बदल करण्याची राज्य भूगोल परिषदेची मागणी..... पहा मत्त्वाच्या बातम्या शहराची खबरबात मध्ये....
बुलेटचा मोठा आवाज येण्यासाठी सालन्सरमध्ये बदल करणार्या बुलेटसह इतर वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली आहे. 24 दिवसांमध्ये एकुण 30 बुलेटवर कारवाई करण्यात आली.तर फॅन्सी नंबर, विनानंबरच्या 216 दुचाकीवर कारवाई करत 83 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले
यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौकांमध्ये दररोज सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान नाका बंदी करून ही कारवाई करण्यात येत आहे.
No comments
Post a Comment