सह्याद्री वेगवान आढावा - महिलाही आता शक्तीच्या कक्षेत
NEWS24सह्याद्री - राज्यात २०१७ पासून भरती घोटाळा सुरू... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या...
महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती’ कायद्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. बलात्कार, अॅसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. शिक्षेच्या कक्षेत पुरुषांबरोबरच महिला आणि तृतीयपंथी यांनाही आणण्यात आले आहे.
No comments
Post a Comment