Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री टॉप १० न्यूज - संगमनेर - भाजप प्रदेशाध्यक्षांनी संकेत पाळावेत

No comments

 NEWS24 सह्याद्री - अहमदनगर - जिल्ह्यात पावणे आठ लाख लसघाबरे!... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या..



चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रांताध्यक्ष आहेत, करोना संकटात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला त्याचं कौतुक देशात झालं आहे. आता ते आजारी आहेत. अशा वेळी त्यांच्यावर टिका करु नये, हे संकेत सर्वांनी पाळले पाहिजे, असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

===========


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *