Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणार्‍या तरुणाला अटक

No comments

 NEWS24सह्याद्री - नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाला ‘ओमायक्राॅन’ ने लावला ब्रेक




महापालिकेने सावेडी येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी दुसऱ्यांदा निविदा मागवल्या आहेत या संदर्भात महापालिकेत बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीत प्रकल्पाबाबत चर्चा केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले दरम्यान नव्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत

=============

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *