गुडमॉर्निंग सह्याद्री - देशभरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २१३
NEWS24सह्याद्री - अधिवेशनाचा दुसरा दिवस तापणार... पहा महत्वाच्या बातम्या
दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण, उच्च शिक्षण त्यांच्यासाठी स्वतंत्र महाविद्यालये उभारणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या स्वतंत्र संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष कालबद्ध कार्यक्रम राबविणे यासाठीचा बृहत आराखडा येत्या एक महिन्याच्या आत तयार करून मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी एका लक्षवेधीच्या उत्तरात विधानसभेत दिली आहे.
No comments
Post a Comment