Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - आर. माधवन भारत सोडणार?

No comments

 NEWS24सह्याद्री - लग्नात सलमान खानचा धमाल डान्स... 

बॉलिवूड अभिनेता आर माधवन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आर माधवनने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या या पहिल्या चित्रपटानेच प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. पण नुकतंच आर. माधवनने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो लवकरच त्याच्या पत्नी आणि मुलासह दुबईत शिफ्ट होणार असल्याचे बोललं जात आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *