Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - समाजवादी पार्टी काढणार महानगरपालिकेवर मोर्चा

No comments

 NEWS24सह्याद्री -   व्यायामासाठी आला आणि मंगळसूत्र चोरून गेला... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...




सकाळी पायी फिरायला गेलेल्या एकट्या महिलेला गाठून रस्त्याने धावत येत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळून गेला. नगर-पुणे रस्त्यावरील विनायकनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी निर्मला सदाशिव भोळकर  यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *