Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बांधकामाचे स्टील चोरणारी टोळी गजाआड

No comments

 NEWS24 सह्याद्री - रिपब्लिकनचे गायकवाड यांना धमकी; गुन्हा दाखल... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...




युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. गायकवाड यांच्या घरी पोस्टाने हे पत्र आले असून त्यात त्यांना आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचा  मजकूर आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यातअज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *