Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगर मधील गरजू शाळांचा कायापालट करू : अमिताभ शहा

No comments

 NEWS24सह्याद्री - बेवड्या तरुणाच्या गाडीने बालिकाश्रम रोडवर घातला घुडगूस... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...


उपनगर भागातील नुकत्याच श्रीमंता घरच्या लाडक्या पोराने फरारी घेतली ती घेऊन मित्रांसमवेत लॉंग ड्राईव्हला निघाला निघत असताना मद्यधुंद अवस्थेत या तरुणाने बालिकाश्रम रोड वर रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना धडक दिली या धडकेमध्ये दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाले. 

==========


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *