जिल्ह्याची खबरबात - नेवासा - गावठी कट्टे व जिवंत काडतुसे बाळगणारे जेरबंद
NEWS24सह्याद्री - नेवासा - गावठी कट्टे व जिवंत काडतुसे बाळगणारे जेरबंद... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 12 गोण्या सोयाबीन चोरी झाल्याची धक्कादायक घटना 3 डिसेंबर रोजी सकाळी घडली होती याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती याबाबत शहर पोलिसांनी बाजार समितीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून आरोपीला बारा तासात जेरबंद केले आहे.
No comments
Post a Comment