Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री बुलेटिन - श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

No comments

  NEWS24सह्याद्री - महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर....पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या... 

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना आता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *