Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री बुलेटिन - डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड

No comments

 NEWS24 सह्याद्री - प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या  चोरट्याला अटक... पहा राज्यतील महत्वाच्या बातम्या....



उल्हासनगर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाला धक्का मारुन त्याचा मोबाईल हिसकावून पळणा:या चोरटय़ाला प्रवासी आणि पोलिसांनी रंगेहात पकडले. आरबाज शेख असे या आरोपीचे नाव असून पुढील तपास कल्याण जीआरपीचे आर. एम. थोरवे करीत आहेत. आरबाज याने या आधी काही गुन्हे अशा प्रकारचे केले आहेत का याचा तपास जीआरपी  पोलिस करीत आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *