Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री वेगवान आढावा - जागतिक आरोग्य संघटनेचा धोक्याचा इशारा

No comments

 NEWS24सह्याद्री - मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा मेगा ब्लॉक.. पहा महत्वाच्या बातम्या... 


करोनाचा सामना करणाऱ्या जगावर सध्या ओमायक्रॉनचंही संकट आलं आहे. डेल्टानंतर आलेला ओमायक्रॉन यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. लसीकरणाच्या आधारे करोनावर पूर्पणणे नियंत्रण आणता येईल अशी अपेक्षा असतानाच करोनाचे नवे व्हेरियंट नवं आव्हान निर्माण करत आहेत. यामुळे अनेक देशांनी पूर्वतयारी करत निर्बंध लावण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *